Ferfar #10603 · वालीव
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 80/1/2/2
- Talathi
- श्याम अ राऊत
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026
लिहुन देणार:-
मे. तुंगारेश्वर लॅण्ड डेव्हलपर्स चे प्रोप्रायटर श्री. दिनेश लालजी शहा रा. वालीव (खाता क्रमांक-6086) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 80/1/2/2, बिगरशेती क्षेत्र 321.1956 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 129.3700 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) भूमी नं. 3 इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को ऑप सोसा लि. तर्फे सेक्रेटरी राव साब झे. बिरादार 2) भूमी नं. 3 इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को ऑप सोसा लि. तर्फे ट्रेजरर भीमराव एस बसरे रा. वालीव, वसई इस्ट. (खाता क्रमांक-6194) गट/सर्व्हे क्रमांक 80/1/2/2 बिगरशेती क्षेत्र 129.3700 आर.चौ.मी
संमती देणारे खातेदार : मे. तुंगारेश्वर लॅण्ड डेव्हलपर्स तर्फे भागीदार दिनेश लालजी शहा तर्फे कु.मु.समक्ष अधिकारी तथा जि.उ स.सं.,पालघर तर्फे शिरीष कुलकर्णी ब त्यांच्याकडील आदेश जा.क्र. जिउनि/पालघर/ममाहस/भूमी नं.3 इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को ऑप सोसा लि./क.11 (3)/1569/2024, दिनांक:27/09/2024
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी चुक दुरुस्ती दस्त क्रमांक 1953 दिनांक:04/02/2026 तसेच दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 1766 दिनांक:27/01/2025 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.