Ferfar #6201 · गोखिवरे
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-09-04
- Objection until
- 2026-09-22
- Certified
- —
- Gat / Survey
- 178/2
- Talathi
- प्रितेश दिनेश सुरती
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/03/2026# फेरफाराचा दिनांक:- 04/09/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,
लिहुन देणार:-
निता सुनील घरत यांचे,
जमिनीचे वर्णन
स.नं.-क्षेत्र
178/2-23.0000 आर.चौ.मी पैकी त्यांच्या अविभाज्य हिस्स्यापैकी अंशतः क्षेत्र 4.0000 आर.चौ.मी हे त्यांनी,
लिहुन घेणार :
कांतु कृष्णलाल चव्हाण यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी (अविभाज्य हिस्स्याची अंशतः) दस्त क्रमांक 3980 दिनांक 16/03/2026 प्रमाणे रक्कम रुपये 3700000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र तसेच खरेदी दस्ताची प्रत अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले असे.