सातबारा Watch

← गोखिवरे

Ferfar #6235 · गोखिवरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
267
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन, लिहुन देणार:- जावेद मोबीन खान यांनी, जमिनीचे वर्णन स.नं.-क्षेत्र 267-5.60.00 आर.चौ.मी पैकी लिहून देणार यांच्या हिस्स्याचे संपूर्ण क्षेत्र 0.6000 आर.चौ.मी हे लिहुन घेणार: प्रविण विठ्ठल भोईर यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 12671 दिनांक 14/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 850000 घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञा पत्र, खरेदीदस्ताची प्रत अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.