सातबारा Watch

← गोखिवरे

Ferfar #6236 · गोखिवरे

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
79/2, 79/3, 79/4
Talathi
प्रितेश दिनेश सुरती
First seen
11h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन, लिहुन देणार:- भरत नाना भोईर ,योगीता भरत भोईर ,राकेश नाना भोईर ,सुलोचना राकेश भोईर यांचे तर्फे दस्त ऐवज प्रवेशासाठी कु.मु. सेतू वन इन्फ्रा एलएलपी तर्फे भागीदार सोनप्रकाश चौबे, देवेंद्र रजनीकांत लधानी, मे.साई रिदम रियलटर्स प्रा.लि. यांचे तर्फे दस्त ऐवज प्रवेशासाठी कु.मु. भावेश हेमंत मानकर यांनी जमिनीचे वर्णन 79/2, बिगरशेती क्षेत्र 2.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 0.1471 आर.चौ.मी, 79/3, बिगरशेती क्षेत्र 2.4000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 1.9714 आर.चौ.मी, 79/4, बिगरशेती क्षेत्र 3.0000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 2.2899 आर.चौ.मी हे लिहुन घेणार : वसई विरार शहर महानगरपालिका तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता वतीने मा आयुक्त यांचे तर्फे मनाली मनोज शिंदे, प्रभारी स.आ. मालमत्ता व्यवस्थापन विभाग यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील हस्तांतरण दस्त क्रमांक 15618 दिनांक 15/10/2026 प्रमाणे बिनमोबदला हस्तांतरण दिली.सबब हस्तांतरण घेणा-याचे नाव वर्दी अर्ज, सत्यप्रतिज्ञापत्र, तसेच हस्तांतरण पत्र अन्वये गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.