सातबारा Watch

← सांडोर

Ferfar #17550 · सांडोर

वसई, पालघर · JSON

Type
बोजा
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
264ब/प्लॉट3, 264ब/प्लॉट4
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
7h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026 गहाणखत लिहुन घेणार : एकता सहकारी पतपेढी मर्यादित आगाशी- शिरलय शाखे तर्फे क्लार्क देवेंद्र देवानंद मेहेर गहाणखत लिहुन देणार : 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12298-2026 दिनांक 13/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 7500000.00/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 264ब/प्लॉट3 क्षेत्र 1.87.75 आर.चौ.मी, 264ब/प्लॉट4 क्षेत्र 1.97.28 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12298-2026 दिनांक 13/08/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 7500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : जॉन्सन मनवेल लोपीस संमती देणारे खातेदार : सह कर्जदार- प्रिया जॉन्सन लोपीस, मान्यता देणार- मनवेल जॉन लोपीस, मान्यता देणार- मिल्टन मनवेल लोपीस, सारिका मनवेल लोपीस तर्फे कु.मु. जॉन्सन मनवेल लोपीस जॉना मनवेल लोपीस, लॉरेन्स एलीस पाटील (मुर्झेलो) तर्फे कु.मु. जॉन्सन मनवेल लोपीस (नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 12298-2026 दिनांक 13/08/2026 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरून अन्वये नोंद.)