Ferfar #17563 · सांडोर
वसई, पालघर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 114/1/ब
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 03/09/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : बॅसीन कॅथोलिक को-ऑप. बँक लि., तर्फे ऑथोराईज सिग्नेटरी लॉसन करवालो
गहाणखत लिहुन देणार : जोसेफ डॉमणिक रिबेलो रा. सांडोर यांनी दुय्यम निबंधक वसई 1 यांचेकडील दस्त क्रमांक 13283-2026 दिनांक 03/09/2026 प्रमाणे रक्कम रुपये 5200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 114/1/ब क्षेत्र 0.0500 वर बोजा दाखल करणेबाबत श्री जोसेफ डॉमणिक रिबेलो यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 5200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
को-बॉरोवर - वर्षा जोसेफ रिबेलो (खाता क्रमांक :- ) ,
बॉरोवर -शानन जोसेफ रिबेलो (खाता क्रमांक :- 1349) ,