Ferfar #17594 · सांडोर
वसई, पालघर · JSON
- Type
- हक्कसोड पत्र / रिलीज डिड
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 165/13
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
हक्कसोड पत्राने बाजूस दाखल केलेल्या स.नं.हि.नं. जमिनीचे खातेदार लिहुन देणार:- ज्योनिता कॅन्डीड घोन्सालवीस, रॉबीन निकोलस लेमॉस (खाता क्रमांक :- 1488) यांचे सर्व्हे क्रमांक 165/13, क्षेत्र 0.02.00 हे.आर यापैकी लिहून देणार यांच्या संपूर्ण अविभक्त सामाईक जमिन मिळकतीचे हक्कसोडपत्र हे त्यांनी
लिहुन घेणार:- स्टॅनली निकोलस लेमॉस, यांना दुय्यम निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 11780-2026 दिनांक 18/09/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले.
(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सह दुय्यम. निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 11780-2026 दिनांक 18/09/2026 अन्वये नोंद.)