सातबारा Watch

← सांडोर

Ferfar #17609 · सांडोर

वसई, पालघर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
26/अ/1/अ/4, 29/1, 29/2/ब
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
10h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 13/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026मर्यान डॉमनिक कोलासो, यांनी अर्ज दिला की कै. जॉर्ज दुमजी फोस उर्फ जॉर्ज डॉमनिक अल्फान्सो हे दिनांक 14/08/2026 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.02/01/2025 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 26/अ/1/अ/4, 29/1, 29/2/ब - मर्यान डॉमनिक कोलासो (खाता क्रमांक 11995) यांना दुय्यम निंबधक वसई 4 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 104 दिनांक 02/01/2025 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. (नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 104 दिनांक 02/01/2025 अन्वये नोंद.)