सातबारा Watch

← सांडोर

Ferfar #17615 · सांडोर

वसई, पालघर · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
264ब/प्लॉट3, 264ब/प्लॉट4
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 लिहुन घेणार : एकता सहकारी पतपेढी मर्यादित तर्फे क्लार्क देवेंद्र देवानंद मेहेर, पत्ता : आगाशी, शिरलय, विरार (प), ता.वसई, जि.पालघर लिहुन देणार : 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 28455-2025 दिनांक 23/12/2025 प्रमाणे रक्कम रुपये 10000000/- कर्ज घेऊन सर्वे नंबर 264ब/प्लॉट3 क्षेत्र 1.87.75 आर.चौ.मी, 264ब/प्लॉट4 क्षेत्र 1.97.28 आर.चौ.मी वर बोजा दाखल करणेबाबत 1) अनिल मर्सेलीन मुर्झेलो, 2) जॉन्सन मनवेल लोपीस, यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक ESPM/196/2025-26 दिनांक 13/01/2026 दिलेवरुन 7/12 चे इतर हक्कात रक्कम रुपये 10000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव : जॉन्सन मनवेल लोपीस सह कर्जदार- महेश चिंतामण म्हात्रे, मेघा महेश म्हात्रे मान्यता देणार- मिल्टन मनवेल लोपीस, सारिका मनवेल लोपीस, मनवेल जॉन लोपीस, जॉना मनवेल लोपीस, लॉरेन्स एलीस पाटील (मुर्झेलो) तर्फे कु.मु. जॉन्सन मनवेल लोपीस (नोंद – वर्दीअर्ज, सूची क्र. 2, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्रमांक 28455-2025 दिनांक 23/12/2025 व बँक यांचेकडील पत्र दिलेवरून अन्वये नोंद.)