Ferfar #17616 · सांडोर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-17
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 237अ/4
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 17/10/2026
खरेदीखताने बाजूस दाखल केलेल्या स.नं.237अ/हि.नं.4 चे खातेदार लिहुन देणार :- झेवियर थॉमस सिरवेल च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. मे. अमेया टाऊनहोम्स प्रा.लि. तर्फे डायरेक्टर सुनिल मोरेश्वर आचोळकर (खाता क्रमांक 10685) यांचे स.नं.237अ/हि.नं.4 बिनशेती क्षेत्र 5.8000 आर.चौ.मी हि संपूर्ण जमिन मिळकत हे त्यांनी
लिहून घेणार :- मे अमेया टाऊनहोम्स प्रायव्हेट लिमिटेड तर्फे डायरेक्टर सुनिल मोरेश्वर आचोळकर, (खाता क्रमांक 11998) बिनशेती क्षेत्र 5.8000 आर.चौ.मी संपूर्ण जमिन मिळकत
यांना मा. दुय्यम निबंधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3659/2026 दिनांक 10/03/2026 प्रमाणे खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, मा. दुय्यम निबंधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3659/2026 दिनांक 10/03/2026 रोजी अन्वये नोंद.)