सातबारा Watch

← सांडोर

Ferfar #17627 · सांडोर

वसई, पालघर · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
177/5, 178/1/1, 178/12/1, 178/15, 178/4/2, 178/6/1, 178/7/2, 184/15, 184/21, 184/23, 185/12
Talathi
प्रणिता महादेव पाटील
First seen
8h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026 मारिया राजन डायस, यांनी अर्ज दिला की कै. तिरेज जॉन बॅप्टीस्टा उर्फ तेरेज जॉन बावतीस हे दिनांक 09/04/2025 रोजी मयत झाले असुन त्यांनी लिहुन ठेवलेले अनोंदणीकृत मृत्युपत्राचा दि.06/04/2022 त्यांची आपल्या मालकीच्या मिळकती खालीलप्रमाणे हस्तांतरीत केल्या आहेत :- गट/सर्व्हे क्रमांक 177/5, 178/1/1, 178/12/1, 178/15, 178/4/2, 178/7/2, 178/6/1, 185/12, 184/15, 184/21, 184/23 - मारिया राजन डायस (खाता क्रमांक 11743) यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4184 दिनांक 06/04/2022 या मृत्युपत्राप्रमाणे मयत व्यक्तीचे नाव कमी करून मृत्युपत्राप्रमाणे नाव दाखल केले. मृत्युपत्राची प्रत, मृत्यु नोंदीचा दाखला, इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे. (नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 4184 दिनांक 06/04/2022 अन्वये नोंद.)