Ferfar #3503 · नवघर
वसई, पालघर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 37/अ/1
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026
लिहून देणार : माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस
लिहून घेणार : तन्वी राकेश आंबेरकर, विदया भास्कर नाईक, विनया भास्कर नाईक
गट नंबर/ सर्वे नंबर 37/अ/1 वरील माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस यांचेकडून दिनांक 02/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2500000 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1806 दिनांक 08/02/2026 व माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस यांचेकडील पत्र जा.क्र.MUCS/VSR/7 दिनांक 28/02/2026 दिलेवरुन 7/12 वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
(नोंद - वर्दीअर्ज, सह दुय्यम निबंधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1806 दिनांक 08/02/2026 व माणिकपूर अर्बन को-ऑप.क्रेडीट सोसायटी लिमिटेड तर्फे डेल घोन्सालवीस यांचेकडील पत्र जा.क्र.MUCS/VSR/7 दिनांक 28/02/2026 अन्वये नोंद.)