Ferfar #3505 · नवघर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 11h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहून देणार :- रावजी लालजी शहा (खाता क्र :- 472), खुशालचंद्र जिवराज भेडा (खाता क्र :- 99), सुवर्णा जिवराज भेडा (खाता क्र :- 605) यांचे 1) स. नं हि. नं. 70/भु. क्र./39 क्षेत्र 5.0160 आर. चौ. मी. 2) स. नं हि. नं. 70/भु. क्र./40 क्षेत्र 5.0160 आर. चौ. मी. 3) स. नं हि. नं. 70/भु. क्र./41 क्षेत्र 5.0160 आर. चौ. मी. संपूर्ण विक्री क्षेत्र हे त्यांनी
लिहून घेणार :- न्यु श्रीपाल इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि. (खाता क्र :- 1483) यांच्या हिश्यास संपूर्ण मिळकत
यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहास्तांतरण प्रमाणपत्र जा. क्र. जिउनि/पालघर/ममाहस/ न्यु श्रीपाल इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि/क.11(3)/1674/सन 2025, दिनांक 09/10/2025 व मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1787/2025 दिनांक 04/02/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील दस्त क्र. 1787/2025 दिनांक 04/02/2026 अन्वये नोंद.)
70/भु.क्र./39,70/भु.क्र./40,70/भु.क्र./41