Ferfar #3506 · नवघर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 9h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार :- मे.गायत्री कन्स्ट्रक्शन कं.चे भागीदार चंदूलाल हिरालाल पटेल (खाता क्रमांक :- 116) यांचे गट/सर्व्हे क्रमांक70/भु.क्र./29, बिगरशेती क्षेत्र 5.0160 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 5.0160 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- पटेल इंडस्ट्रीयल इस्टेट नं. 4 को-ऑप सोसायटी लि, (खाता क्रमांक :-1465)गट/सर्व्हे क्रमांक 70/भु.क्र./29 बिगरशेती क्षेत्र 5.0160 आर.चौ.मी यांच्या हिश्यास संपूर्ण मिळकत
यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहास्तांतरण प्रमाणपत्र जा. क्र. जिउनि/पालघर/ममाहस/ न्यु श्रीपाल इंडस्ट्रीयल इस्टेट प्रिमायसेस को-ऑप सोसायटी लि/क.11(3)/2418/सन 2025, दिनांक 24/12/2025 व मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10237/2026 दिनांक 10/07/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, मा. दुय्यम निबंधक वसई 5 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10237/2026 दिनांक 10/07/2026 अन्वये नोंद.)
70/भु.क्र./29