Ferfar #3508 · नवघर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 28/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026
लिहुन देणार :- मे. रोझ बिल्डर्सचे भागीदार श्रीनिवास के. कांचन (खाता क्र. 432) यांचे स.नं.हि.नं. 23/भु.क्र./50/51 बिनशेती संपूर्ण क्षेत्र 6.68.00 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :- रोझ कॅसल को.ऑप.हौ.सो. लि. (खाता क्र. 1485) संपूर्ण मिळकत
यांना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था,पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र./जिउनि/पालघर/ममाहस/रोझ कॅसल को.ऑप.हौ.सो. लि./क.11(3)/2936/सन 2025 दिनांक 10/03/2025 व दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्र 14532 दिनांक 14/08/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(नोंद – वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, दुय्यम निबंधक सह दु.नि.वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्र 14532 दिनांक 14/08/2026 अन्वये नोंद.)
23/भु.क्र./50/51