Ferfar #3512 · नवघर
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रणिता महादेव पाटील
- First seen
- 6h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 03/11/2026
लिहुन देणार :- 1) बिपीन कुलदीपसिंग दिवाण यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./9 (खाता क्रमांक :- 328) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 3.83.88 आर.चौ.मी
लिहुन देणार :- 2) पुनम सुरज मेहरा यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./10 (खाता क्रमांक :- 293) संपूर्ण विक्री क्षेत्र 3.83.08 आर.चौ.मी
लिहुन देणार :- 3) संजीव कुलदीपसिंग दिवाण यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./11 (खाता क्रमांक :- 600) संपूर्ण विक्री क्षेत्र 3.83.08 आर.चौ.मी
लिहुन देणार :- 4) इंदिरा कुलदीपसिंग दिवाण यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./12 (खाता क्रमांक :- 1086) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 2.43.73 आर.चौ.मी
लिहून देणार :- 5) अलका नैनेश दलाल यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./12 (खाता क्रमांक :- 1087) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 1.39.35 आर.चौ.मी
लिहुन देणार :- 6) दिवाण कुलदीप सिंग दिवाण चंद वधावन यांचे सर्व्हे क्रमांक 37/भु.क्र./13/अ (खाता क्रमांक :- 892) यांचे संपूर्ण विक्री क्षेत्र 3.67.00 आर.चौ.मी संपूर्ण मिळकत हे त्यांनी
लिहुन घेणार :- 1) दिवाण अपार्टमेंट नं 1 को ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड (खाता क्रमांक :- 1453) यांच्या हिश्यास संपूर्ण मिळकत
कुलमुखत्यार असलेल्या व्यक्तीचे नाव :
सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपननिबंधक सहकारी संस्था पालघर तर्फे किश्न रावसाहेब रत्नाळे,
यांना सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरण आदेश जा.क्र.जिउनि/पालघर/ममाहस/दिवाण अपार्टमेंट नं.1 को.ऑ.हौ.सो.लि. /क.11(3)/1284/2024 दिनांक 20/08/2024 व दुय्यम निबंधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्र 9991 दिनांक 05/06/2026 प्रमाणे खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
(वर्दीअर्ज, प्रतिज्ञापत्र, सूची क्र. 2, दुय्यम निबंधक वसई 2 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्र 9991 दिनांक 05/06/2026 प्रमाणे अन्वये नोंद.)
37/भु.क्र./9,37/भु.क्र./10,37/भु.क्र./11,37/भु.क्र./12,37/भु.क्र./13/अ,37/भु.क्र./12