Ferfar #6451 · दिवाणमान
वसई, पालघर · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-08-14
- Objection until
- 2026-09-01
- Certified
- —
- Gat / Survey
- Talathi
- प्रितेश दिनेश सुरती
- First seen
- 5h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 14/08/2026बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची बिनशेती जमीन,
लिहुन देणार:-
दिलीप गणेश वर्तक च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता शिरीष कुलकर्णी सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा 1908 चे कलम 88 अत्वये उपस्थिती सूट यांचे गट/सर्व्हे क्रमांक199/भु.क्र./18, बिगरशेती क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी पैकी बिगरशेती क्षेत्र 6.3000 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
ई एम पार्क बी बिल्डींग को. ऑपरेटीव्ह हौसिंग सोसायटी लि. तर्फे चेअरमन श्री. जिम्मी पॉल निलांगविल, सेक्रेटरी श्री. अरुण मालविया ट्रेझरर श्री. प्रशांत उचील यांना दुय्यम निंबधक वसई 1 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 10644 दिनांक 15/07/2026 प्रमाणे बिनामोबदला खरेदी दिली.
मान्यता देणार-मेसर्स ई. एम. ब्रोस भागीदारी संस्था तर्फे शिरीष कुलकर्णी सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पालघर आदेश ह्यांना नोंदणी कायदा १९०८ चे कलम ८८ अन्वये उपस्थिनी सूट.
सबब खरेदी घेणा-याचे नाव हितसंबंध संस्थेच्या नावे मानीव अभिहस्तांतरण प्रमाणपत्र जा.क्र. जिउनि/पालघर/ममाह्स/ ई. एम. पार्क बी विल्डींग को.ऑ.हौ.सो./क.11(3)/2350/ सन 2025 दिनांक 17/12/2025 जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर श्री. शिरीष कुलकर्णी-सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर,आदेश व स्वाक्षरी केलेले मानीव अभिहस्तांतरणपत्र तसेच मुद्रांक जिल्हाधिकारी,पालघर यांचे समोर महाराष्ट्र मुद्रांक अधिनियम 1958 चे अंतर्गत कलम 31 जा.क्र./सजिनि/पालघर/अभिनिर्णय प्र.क्र.70- 2026/1932/2026 दि. 27/03/2026 आणि अभिनिर्णित प्रमाणपत्र जा.क्र. 2080 दि. 31/03/2026 प्रकरणातील आदेशानुसार गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.
199/भु.क्र./18