सातबारा Watch

← दिवाणमान

Ferfar #6457 · दिवाणमान

वसई, पालघर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-09
Objection until
2026-09-26
Certified
—
Gat / Survey
15/2/अ
Talathi
तेजल आशिष जाधव
First seen
14h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 09/09/2026लिहुन देणार: मे. सोहम बिल्डर्स चे भागीदार सुनिल चमनलाल गुप्ता च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम प्राधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर शिरीष कुलकर्णी (खाता क्रमांक:- 691 ) यांचे स न 15/2/अ एकूण बिगरशेती क्षेत्र 13.9717 आर चौ मी हे त्यांनी लिहुन घेणार : न्यू सिध्दांत को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (खाता क्रमांक:- 2190 ) यांना सक्षम प्राधिकारी तथा मा. जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था पालघर यांचेकडील मानीव अभिहस्तांतरणपत्र आदेश जा.क्र. जिउनि/पालघर/ममाहस/ न्यू सिध्दांत को-ऑप हौसिंग सोसायटी लि./क.11(3)/3166/सन 2026 दिनांक 17/03/2026 व दुय्यम निंबधक वसई 6 जिल्हा पालघर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 9926/2026 दिनांक 02/08/2026 प्रमाणे खरेदी दिली.