सातबारा Watch

← बरामपुर

Ferfar #4959 · बरामपुर

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
45/11, 45/12/अ
Talathi
कांचन ज माळी
First seen
14h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स. नं./ हि. नं. जमिन खातेदार ग्रेसी मॅथ्यु रॉड्रीग्ज व इतर यांचे नांवे दाखल असुन सदर स. नं. मध्ये त्यांनी चुकदुरुस्ती दस्तान्वये क्षेत्र दुरुस्ती केली ती खलील प्रमाणे स. नं. 45/11 एकूण क्षेत्र 0.10.40 हे.आर, स. नं. 45/12/अ एकूण क्षेत्र 0.09.20 हे.आर स. नं. 45/11 ग्रेसी मॅथ्यु रॉड्रीग्ज व इतर 3 (खाता क्र 49) यांचे नांवे असलेले एकूण क्षेत्र 0.04.16 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे एकूण क्षेत्र 0.03.12 हे. आर. जोजेफ इनास रबेल व इतर 4 (खाता क्र 910) यांचे नांवे असलेले एकूण क्षेत्र 0.05.20 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे एकूण क्षेत्र 0.06.24 हे. आर. स. नं. 45/12/अ ग्रेसी मॅथ्यु रॉड्रीग्ज व इतर 3 (खाता क्र 49) यांचे नांवे असलेले एकूण क्षेत्र 0.03.68 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे एकूण क्षेत्र 0.02.76 हे. आर. जोजेफ इनास रबेल व इतर 4 (खाता क्र 910) यांचे नांवे असलेले लागवडी योग्य क्षेत्र 0.04.30 हे. आर. व पो. ख. 0.00.30 हे. आर. चुकदुरुस्ती दस्तान्वये दाखल करावयाचे लागवडी योग्य क्षेत्र 0.05.22 हे. आर. व पो. ख. 0.00.30 हे. आर. नोंद- वर्दीअर्ज, सह दु.नि.वसई 6 वर्ग 2 यांचेकडील नोंदणीकृत 65-चुकदुरुस्ती दस्त क्र. 12126/2026 दिनांक 30/09/2026, सूची क्र. 2 व प्रतिज्ञापत्रान्वये नोंद केली असे.