सातबारा Watch

← बरामपुर

Ferfar #4960 · बरामपुर

वसई, पालघर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
76/10/अ
Talathi
कांचन ज माळी
First seen
6h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 रिकन्व्हेन्स लिहून देणार : बॅसीन कॅथॉलिक को ऑप बँक लि शाखा माणिकपुर रिकन्व्हेन्स लिहून घेणार : सुनिल फेलिक्स वाझ सर्वे नंबर 76/10/अ वरील बॅसीन कॅथॉलिक को ऑप बँक लि शाखा माणिकपुर यांचेकडून दिनांक 08/08/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1300000/-,दिनांक 07/11/2019 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 2000000/- व दिनांक 19/01/2023 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 900000/- पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत श्री सुनिल फेलिक्स वाझ यांनी अर्ज, स.दु.नि वसई 1 वर्ग 2 यांचेकडील दस्त क्र 2218/2026 दि.10/02/2026 व बॅसीन कॅथॉलिक को-ऑप बँक लि. शाखा माणिकपुर यांचेकडील पत्र जा.क्र.BCC/MNK/108/114 दि 12/02/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1300000/-, 2000000/- व 900000/- चा बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.