सातबारा Watch

← धोवली

Ferfar #9233 · धोवली

वसई, पालघर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-08 (7 days left)
Certified
—
Gat / Survey
22/1
Talathi
गणेश ह पवार
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 नोंदीचा प्रकार : कुळांची वारस नोंद फेरफाराचा दिनांक : 21/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/09/2026 रोजमेरी जॉन डायस यांनी अर्ज दिला की, इतर अधिकार मधील जॉन अंतोन डायस (दिस) ह्या दिनांक ११/०२/२०२० रोजी मयत झाले असुन त्यांना वारस खालीलप्रमाणे कुळाचा प्रकार :- इतर अधिकार कुळाचे नाव :- अ.क्र. वारसाचे नाव वय नाते १ रोजमेरी जॉन डायस वय ७६ पत्नी २ निलम रुडॉल्फ कोरिया वय ४३ वि मुलगी ३ निशल सुनील किणी वय ३४ वि मुलगी कुळास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, मृत्यु दाखला, व जबाब पंचनामा प्रमाणे कुळास नावे दाखल केली असे.