Ferfar #11101 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-07-23
- Objection until
- 2026-08-07
- Certified
- —
- Gat / Survey
- 358/3
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/07/2026
लिहुन देणार:-
चार्ली जॉन बोर्जीस,आयरिस मॅक्सी बोर्जीस,मेलीसा मिखाईल डीकोस्टा,मॅकलीन मॅक्सी बोर्जीस च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.बोर्जीस आयरिस मॅक्सी (खाता क्रमांक 7349) यांचे सर्व्हे क्रमांक 358/3 क्षेत्र 260 चौ.मी. या खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे अंशत क्षेत्र 32.5 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-
ट्रेवर फ्रेडी मेन्डोन्सा (खाता क्रमांक :-9410) सर्व्हे क्रमांक 358/3 क्षेत्र 32.5 चौ.मी.
यांना सह दुय्यम निंबधक ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 14079/2026 दिनांक 14/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 260000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.