सातबारा Watch

← उत्तन

Ferfar #11220 · उत्तन

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-20
Certified
—
Gat / Survey
24
Talathi
गणेश यादवराव बोडके
First seen
23h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 29/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 01/10/2026 लिहुन देणार:- डॉमनीक आगुस्तीन परेरा (फ्रान्सीस ) ह्यांचे कु.मु.पत्रधारक उदय परब ह्यांचे कु.मु.पत्रधारक तुराब सिराजददीन मुल्ला (खाता क्रमांक6130) यांचे गट/सर्व्हे क्रमांक24, लागवडीयोग्य क्षेत्र 4000 चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 179.5 चौ.मी. हे त्यांनी लिहुन घेणार : तुराब सिराजुददीन मुल्ला ,शहनाज तुराब मुल्ला , (खाता क्रमांक :-9508)गट/सर्व्हे क्रमांक 24 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0179 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6636/2009 दिनांक 27/11/2009 प्रमाणे रक्कम रुपये 32000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसुस/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4883/कावि-1196/2026 दिनांक 22/09/2026 वरुन)