Ferfar #11238 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-08
- Objection until
- 2026-10-24
- Certified
- —
- Gat / Survey
- 95/2/2
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 08/10/2026लिहुन देणार:-
ज्युली थॉमस फर्नानडिस,जोस्पीन पिटर डिसोजा,ब्राझील मर्यान फोन्सेका,तेरेस बोना फोन्सेका,लिस्टन बोना फोन्सेका,स्मिता जोसेफ तुस्कानो वरील सर्वासाठी आणि स्वत:साठी स्टेला पॅट्रीक मॅथ्यू (खाता क्रमांक 1392) यांचे सर्व्हे क्रमांक 95/2/2 क्षेत्र 810 चौ.मी. या खात्यातील अविभाज्य हिस्स्याचे क्षेत्र 675 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-
सुनिता ब्रायन फोन्सेका (खाता क्रमांक :-9522) सर्व्हे क्रमांक 95/2/2 क्षेत्र 675 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील दस्त क्रमांक 6630/2010 दिनांक 09/07/2010 प्रमाणे रक्कम रुपये 472500/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.4174/कावि-1101/2026 दिनांक 06/10/2026 वरुन)