Ferfar #11247 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 87/5
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 23h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 12/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 13/10/2026लिहुन देणार:-
शमीम बानू (खाता क्रमांक 5979) यांचे सर्व्हे क्रमांक 87/5 क्षेत्र 2550 चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची अंशत:विक्री क्षेत्र 65 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
सिराजअली कमरुद्दीन पटेल (खाता क्रमांक :-) सर्व्हे क्रमांक 87/5 क्षेत्र 65 चौ.मी.
यांना सह दुय्यम निंबधक भिवंडी- 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्य हिश्याची अंशत:विक्री) दस्त क्रमांक 9474/2026 दिनांक 07/08/2026 प्रमाणे रक्कम रुपये 162000/-घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणारे यांचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.