Ferfar #11259 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 273/13
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 19h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
शिवपुजन कालीप्रसाद गुप्ता,संजिव शिवपुजन गुप्ता,निरज शिवपुजन गुप्ता,पंकज शिवपुजन गुप्ता च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.शाहिद सुलतान शेख (खाता क्रमांक 2201) यांचे सर्व्हे क्रमांक 273/13 क्षेत्र 880 चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची क्षेत्र 209.10 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :
झाररर सय्यद अली शेख (खाता क्रमांक :-9557) सर्व्हे क्रमांक 273/13 क्षेत्र 209.10 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.भिवंडी 3 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8988/2026 दिनांक 29/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 521000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.