सातबारा Watch

← उत्तन

Ferfar #11265 · उत्तन

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-23
Objection until
Certified
—
Gat / Survey
245/5, 245/7, 248/10, 248/5
Talathi
गणेश यादवराव बोडके
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 23/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 16/10/2026 कार्ट डिक्री आदेशाने बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीबाबत मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ठाणे यांचे न्यायालयात रेगुलर सिव्हील सुट नं.1153/2018 अन्वये वादी -फिलोमिना एडवर्ड डोंगरकर (मयत) वारस 1) एडवर्ड ॲथोनी डोंगरकर व इतर 7 विरुध्द प्रतिवादी-मेबल इग्नेशियस वादल्या उर्फे कोळी व इतर-17 यांच्यामध्ये दावा दाखल होता.सदर दाखल दावा बाबत दिनांक 17/01/2024 रोजी निर्णय पारीत झाले असुन प्रस्तुत निर्णयाप्रमाणे कोर्ट डिक्री निर्गमित करणे बाबतचे आदेश झाले असुन सदरची कोर्ट डिक्री मा.सह दु.नि.भिवंडी-3 यांचेकडील मान्यता पत्र दस्त क्रमांक 10982/2026 दिनांक 06/09/2026 अन्वये नोंदणीकृत करण्यात आलेला असुन तद्अनुषंगाने 7/12 सदरी कोर्ट डिक्री प्रमाणे अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी तसा अंमल दिला असे. जमिनीचे वर्णन:- 1)स.नं.248/10 2)स.नं.245/5 3)स.नं.245/7 4)स.नं.248/5 (नोंद- वर्दीअर्ज,मा.दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर ठाणे यांचेकडील आदेश रेगुलर सिव्हील सुट नं.1153/2018 दिनांक 17/01/2024,सुची क्रमांक-2, मा. सह दु.नि.भिवंडी-3 यांचेकडील मान्यता पत्र दस्त क्रमांक 10982/2026 दिनांक 06/09/2026 वरुन)