Ferfar #11267 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 194/1
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 20/10/2026
श्री.एडूवॉल्टर दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा यांनी अर्ज दिला की खातेदार कै.दुमा (डॉमनिक) बस्त्याव मेंदोस उर्फे मेंडोन्सा हे दिनांक 30/08/2001 रोजी मयत झाले असुन त्यांना खालील प्रमाणे वारस आहेत.
1)कै.बेलीयन दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा-नाते-पत्नी (मयत)दिनांक 26/05/2005
2)एडूवॉल्टर दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा-नाते मुलगा-वय-80
3)मायकल दुमा मेंदोस उर्फे मेंडोन्सा-नाते-मुलगा-वय-63
4)मद्ल्यान लॉरेन्स कोरीया-नाते-मुलगी-66
5)नाताळ जॉन बोर्जीस-नाते-मुलगी-80
6)रेजीना केवीन घोसाळ-नाते-मुलगी-65
7)टेसी टायटस दालमेत-नाते-मुलगी-61
मयतास वरील प्रमाणे वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबत सत्यप्रतिज्ञापत्र मृत्यु नोंदीचा दाखला व तसेच मौजे-डोंगरी ता.जि.ठाणे येथिल मंजुर फेरफार क्रमांक 4913 वरुन नोंद केली असे.