Ferfar #11268 · उत्तन
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 337/5
- Talathi
- गणेश यादवराव बोडके
- First seen
- 18h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-
लियाकत शराफत कुरेशी (खाता क्रमांक 9188) यांचे सर्व्हे क्रमांक 337/5 क्षेत्र 560 चौ.मी या सामाईक खात्यातील अविभाज्य हिश्याची क्षेत्र 100 चौ.मी. हे त्यांनी
लिहुन घेणार :-
विठ्ठल लक्ष्मण धोंगडे,फारुक अली मेमन (खाता क्रमांक :-9564) सर्व्हे क्रमांक 337/5 क्षेत्र 100 चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 7777/2013 दिनांक 21/12/2013 प्रमाणे रक्कम रुपये 120000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.(नोंद-मा.अपर तहसिलदार मिरा-भाईंदर यांचेकडील जा.क्र.महसुल/हक्कनोंद/टे-1/आ.क्र.1939/कावि-594/2026/E-8789083 दिनांक 18/09/2026 वरुन)