सातबारा Watch

← चौक

Ferfar #1378 · चौक

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
9/67
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026लिहुन देणार:- 1) अब्दुल कलाम मुख्तार अहमद शाह रा. उत्तन करई पाडा, भाईदर(प) ता.जि ठाणे यांचे गट/सर्व्हे क्रमांक 9/67 (खाता क्रमांक 973) या सामाईक खात्यातील एकूण क्षेत्र 1400 चौ.मी त्यापैकी 1050 चौ.मी त्यापैकी अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 292.75 चौ.मी व त्यावरील बंगला क्रमांक 4 ज्याची रचना ग्राउंड + पहिला मजला अशी आहे, त्याचे क्षेत्रफळ 56.74 चौ.मी व डी.पी रोडसाठी राखीव क्षेत्र 57.25 चौ.मी चे खरेदीखत हे त्यांनी लिहुन घेणार : 1) रमा पार्थ अधिकारी रा. भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-1059) यांना मा. दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10424 दिनांक 18/05/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2230000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद : 1) वर्दी अर्ज. 2) मा. दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 10424 दिनांक 18/05/2026 वरून नोंद.