सातबारा Watch

← चौक

Ferfar #1381 · चौक

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-29
Objection until
Certified
—
Gat / Survey
16/41/5/ब
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
19h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026लिहुन देणार:- 1) आरिफ लियाकत शेख रा. उत्तन नाका भाईदर(प) ता’जि ठाणे 2) उदयकुमार दयानंद शेट्टी रा. परेल, मुंबई यांचे गट/सर्व्हे क्रमांक 16/41/5/ब (खाता क्रमांक 1058) या सामाईक हिस्सातील क्षेत्र 4650 चौ.मी पैकी अविभाज्य हिस्स्याचे अंशतः क्षेत्र 700 चौ.मी त्यांनी लिहुन घेणार : 1) स्मिता किशोर पाटील 2) अक्षय किशोर पाटील रा. टेंबा पाडा , भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-1062) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 23960/2025 दिनांक 13/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 3500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. तसेच मा.उप अधीक्षक भूमि अभिलेख, ठाणे यांचेकडील पत्र क्रमांकःदुलि /पो.हि.मो.र.नं.046313/26 मौजे चौक दु.र.नं. 2739/2026/1538 ठाणे दि. 10/09/2026 आणि मा.अपर तहसीलदार मिरा भाईदर यांच्या कार्यलयाकडील पत्र क्रमांक : महसूल/ हक्कनोंद/टे-2/आ.क्र.4910/कावी-275/2026 दिनांक : 28/09/2026 यांचेकडील आदेशानुसार मुळ 7/12 सर्व्हे क्रमांक 16/41/5 हा बंद करण्यात आला असून नवीन ७/१२ :सर्व्हे क्रमांक : 16/41/5/ब लागवडीयोग्य क्षेत्र : 0.2300 एकक:हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र:0.2350 असा नवीन ७/१२ सुरु करणेत आलेला आहे आणि तशी नोंद गाव दफ्तरी घेण्यात आलेली आहे.. नोंद : 1) वर्दी अर्ज. 2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि. ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री) दस्त क्रमांक 23960/2025 दिनांक 13/08/2025 वरून नोंद.