सातबारा Watch

← चौक

Ferfar #1382 · चौक

ठाणे, ठाणे · JSON

Type
हक्कसोड पत्र / रिलीज डिड
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-30
Objection until
Certified
—
Gat / Survey
19/46
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : हक्कसोड पत्र / रिलीज डिड फेरफाराचा दिनांक : 30/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 30/10/2026हक्कसोडपत्रानुसार लिहुन देणार:- 1) जितेश मुकेश पारेख रा. भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक1012) यांनी खालीलप्रमाणे आपल्या हिस्सातील क्षेत्र :- 1) सर्व्हे क्र. 19 हिस्सा क्र. 46 एकूण क्षेत्र 2200 चौ मी त्यापैकी हक्कसोडपत्रानुसार लिहून देणार यांचा अविभाजित हिस्सा 1100 चौ मी. खुली जमिनीचे हक्कसोडपत्र हे त्यांनी हक्कसोडपत्रानुसार लिहून घेणार :- 1) आरिफ लियाकत शेख (खाता क्रमांक 1012) रा. एल जि हाउस उत्तन गाव, भाईदर (प) ता.जि ठाणे यांना मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 22052/2026 दिनांक 28/10/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोडपत्र करुण दिले. नोंद : 1) वर्दी अर्ज. 2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील हक्कसोडपत्र दस्त क्रमांक 22052/2026 दिनांक 28/10/2026 वरून नोंद.