Ferfar #1134 · तारोडी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 47/18
- Talathi
- रमेश शिवाजी फापाळे
- First seen
- 29h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026लिहुन देणार:-
1) मोहम्मद अहसान जान मोहम्मद शेख रा. नालासोपारा पूर्व वसई यांचे गट/सर्व्हे क्रमांक 47/18 (खाता क्रमांक 1234) एकूण क्षेत्र 680 चौ.मी पैकी 300 चौ.मी चे खरेदीखत हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) दीनयार बहादूर बलसारा रा.वसई जि. पालघर , (खाता क्रमांक :-1235) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8179 /2025 दिनांक 19/03/2025 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले तसेच शासननिर्णय दि. 01/01/2016 नूसार 5 वर्षाचे आत बिनशेतीचा वापर करणेचा आहे तरी सदरचा 7/12 हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापर करता येणार नाही.
नोंद :-
1) वर्दी अर्ज
2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 2 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 8179 /2025 दिनांक 19/03/2025 वरून नोंद.