Ferfar #5446 · डोंगरी
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24/16
- Talathi
- रमेश शिवाजी फापाळे
- First seen
- 26h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026लिहुन देणार:-
1) अनु अनिल मेहता 2) रेगन आर मुछाला रा. दहिसर (पूर्व) मुंबई (खाता क्रमांक 2375) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 24/16, एकूण क्षेत्र 0.0900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0800 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0100 हे.आर.चौ.मी खुली जमीन हे त्यांनी
लिहुन घेणार :
1) फ्रीडा प्रदीप मोराएस 2) प्रदीप मॅक्सी मोराएस रा. उत्तन पालखाडी, भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक :-2839) यांना मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6971 दिनांक 12/04/2025 प्रमाणे रक्कम रुपये 6000000/- घेऊन खरेदी दिली. सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले तसेच खरेदीदार यांना शासननिर्णय दि. 01/01/2016 नूसार 5 वर्षाचे आत बिनशेतीचा वापर करणेचा आहे तरी सदरचा 7/12 हा शेतकरी असल्याचा पुरावा म्हणून वापर करता येणार नाही.
नोंद :-
1) वर्दी अर्ज.
2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 6971 दिनांक 12/04/2025 वरून नोंद.