सातबारा Watch

← डोंगरी

Ferfar #5447 · डोंगरी

ठाणे, ठाणे · JSON

Type
आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
Certified
—
Gat / Survey
36/9
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेशाने भूधारणा बदलणे, अनुषंगिक भोगवटा आणि इतर अधिकारात दुरुस्ती करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026 मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील क्र. कुळवहिवाट/कावि-342/2026 दि.21/10/2026 आदेशान्वये बाजुस दाखल केलेल्या स.नं.च्या जमिनीवरील कु.का.क.43 ची शर्त शिथिल करण्याबाबत आदेश पारित झाल्याने 7/12 चे इतर हक्क सदरी दाखल असलेले सक्षम प्रधिकार्याच्या पुर्व परवानगी शिवाय हस्तांतरणास बंदी कुळ कायद्याने प्राप्त जमीन ही नोंद कमी करून भुधारणा पद्धती वर्ग 1 करून अधिकार अभिलेख अद्ययावत केले असे. जमिनीचे वर्णन :- 1) स.नं 36/9 क्षेत्र 0-02-50 हे. आर . नोंद :- १) मा. अपर तहसिलदार व शेतजमीन न्यायाधिकरण, मिरा भाईंदर यांचेकडील आदेश क्र. कुळवहिवाट/कावि-342/2026 दि.21/10/2026.