सातबारा Watch

← डोंगरी

Ferfar #5452 · डोंगरी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
67/17
Talathi
रमेश शिवाजी फापाळे
First seen
5h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 02/11/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026लिहुन देणार:- 1) जॉर्जी जाकु घर्शी आणि यांस मान्यता देणार 2) संजू जॉर्ज ग्रेसीयस 3) नील जॉर्ज ग्रेसीयस 4) जेनिफा रॉबिन नुनिस रा. डोंगरी, उत्तन रोड,भाईदर(प) ता.जि ठाणे (खाता क्रमांक 2279) यांचे गट/सर्व्हे क्रमांक 67/17, एकूण क्षेत्र 0.0740 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0720 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0020 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : 1) निरंजन धनराज अग्रवाल हे दस्त निष्पादित करतात व त्यांचेवतीने कबुलीजबाबासाठी कु.मु म्हणून अजित धीरेंद्र प्रताप सिंह. 2) प्रशांत चंद्रकांत शाह हे दस्त निष्पादित करतात व त्यांचेवतीने कबुलीजबाबासाठी कु.मु म्हणून अजित धीरेंद्र प्रताप सिंह रा.भाईदर(प) ता.जि ठाणे, (खाता क्रमांक :-2843) यांना दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21943/2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2851000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद : 1) वर्दी अर्ज. 2) मा. दुय्यम निंबधक सह दु.नि.ठाणे 7 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 21943/2026 दिनांक 27/10/2026 वरून नोंद.