Ferfar #1237 · मोर्वा
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/4
- Talathi
- हेमंत अशोक गभाले
- First seen
- 25h ago
Notice text
नोंदीचा प्रकार: वारस
श्री. दिनेश बाळकृष्ण पाटील, यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 33/4 वरील इतर अधिकारातील खातेदार कै. बाळकृष्ण काशिनाथ पाटील, हे दिनांक- 08/07/2004 रोजी मयत झाले असून त्यांना वारस खालीलप्रमाणे:
अ.क्र वारसांचे नाव - मयताशी नाते
1 ताईबाई बाळकृष्ण पाटील - पत्नी मयत - 1989
2 दिनेश बाळकृष्ण पाटील - मुलगा
3 चंद्रकांत बाळकृष्ण पाटील - मुलगा
4 जयवंत बाळकृष्ण पाटील - मुलगा मयत- दि. 26/10/1990
5 गीता जयवंत पाटील - पत्नी
6 निशा मनोज पाटील - मुलगी
7 पंकज जयवंत पाटील - मुलगा
8 नरेश जयवंत पाटील - मुलगा
9 जितेंद्र जयवंत पाटील - अविवाहित मुलगा मयत- दि. 11/03/2016
वरील प्रमाणे मयतास वारस असून याशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयताचे नाव कमी करून 7/12 च्या इतर हक्क सदरी वरील वारसांची नावे दाखल केली असे.
नोंद :- वर्दी अर्ज, मृत्यू दाखले, मौजे: मोर्वा येथील मंजूर फेरफार क्र. 211 व सत्यप्रतिज्ञापत्र वरून