सातबारा Watch

← मुर्धे

Ferfar #2095 · मुर्धे

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
58/12
Talathi
हेमंत अशोक गभाले
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026 बाजूस दाखल केलेल्या स.नं. ची जमिन 1) कपिल के. गुप्ता यांच्या तर्फे कु. मु. म्हणून कबुलीजबाबासाठी सतीश बी. भोईर यांनी 1) भामिनी रामचंद्र भोईर, 2) गोपेश्वर रामचंद्र भोईर, 3) पंकज रामचंद्र भोईर, 4) मनोज रामचंद्र भोईर यांचेपासून सह दू. नि. ठाणे - 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्रमांक 21348/2026 दि. 21/10/2026 प्रमाणे र.रु. 4300000 /- घेवून खरेदी दिली असे. सबब खरेदी घेणार 1) कपिल के. गुप्ता यांचे नांव गाव नमूना नं. 7/12 वर दाखल करण्याची नोंद केली असे. नोंद:- वर्दी अर्ज व सूची क्रमांक 2 वरून