Ferfar #2097 · मुर्धे
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- वारस
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 90/3
- Talathi
- हेमंत अशोक गभाले
- First seen
- 18h ago
Notice text
नोंदीचा प्रकार: वारस
श्री. दिपेश दत्तात्रेय म्हात्रे, यांनी अर्ज दिला की गट नंबर/ सर्वे नंबर 90/3 वरील इतर अधिकारातील खातेदार कै. दत्तात्रेय जगन्नाथ म्हात्रे, हे दिनांक- 04/01/2024 रोजी मयत झाल्या असून त्यांना वारस खालीलप्रमाणे:
अ.क्र वारसांचे नाव वय मयताशी नाते
1 श्रीम. उषा दत्तात्रेय म्हात्रे 61 पत्नी
2 श्री. दिपेश दत्तात्रेय म्हात्रे 41 मुलगा
3 सौ. अपर्णा विकास भोईर 37 मुलगी
वरील प्रमाणे मयतास एकूण तीन (03) वारस असून याशिवाय अन्य कोणीही वारस नाहीत. करिता मयताचे नाव कमी करून 7/12 च्या इतर हक्क सदरी वरील वारसांची नावे दाखल केली असे.
नोंद :- वर्दी अर्ज, जबाब पंचनामा, मृत्यू दाखले, सत्यप्रतिज्ञापत्र वरून