Ferfar #9414 · भाईंदर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-15
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 351/3/छ
- Talathi
- अमित अशोक मधाळे
- First seen
- 30h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 15/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बाजुस दाखल केलेल्या स.नं.चा ७/१२ बंद करणेबाबत मा.उप अधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील आदेश क्र. न.भू.क्र./मोजे भाईंदर/1528/2026/82, ठाणे दि.18/09/2026 तसेच मा अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसूल हक्कनोंद/टे- 2/आ.क्र.5065/ कावि-300/2026. दि.07/10/2026 अन्वये आदेश/पत्र प्राप्त झाल्याने मौजे भाईंदर येथील स.नं.३५१/३ ज व ३५१/३ छ हा ७/१२ बंद केला असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे.
(नोंद: मा.उप अधिक्षक भूमी अभिलेख यांचेकडील आदेश क्र. न.भू.क्र./मोजे भाईंदर/1528/2026/82, ठाणे दि.18/09/2026 व मा अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र क्र.जा.क्र.महसूल हक्कनोंद/टे- 2/आ.क्र.5065/ कावि-300/2026. दि.07/10/2026 वरून)