सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9416 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
130
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन सुनिल दुर्गविजय सिंह यांनी 1) हिमांशु कुमारपाल शहा 2) हिरेन कुमारपाल शहा च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.प्रविण विष्णू वाघमारे व अब्दुल रशीद शेख तर्फे कु.मु. म्हणून सुनिल दुर्गविजय सिंह यांचेपासून सह दु.नि.ठाणे – 2, यांचेकडील दस्त क्र. 33380/2025 दिनांक:- 01/12/2025 रोजी रक्कम रुपये 1/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जुना सर्वे नं.737, न. सर्वे नं. 130 एकूण क्षेत्र 22636.22 चौ. मी. पैकी 176 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे -2, यांचेकडील दस्त क्र. 33380/2025 दिनांक:- 01/12/2025 सुची क्र 2, वरुन)