सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9419 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
54/6
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
27h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन रुहान कंन्स्ट्रक्शन चे भागीदार मुस्ताक उमेदअली हमीद 2) इम्तियाज दिनमोहम्मद रत्नानी ३) निझारअली उमेदअली हमीद यांनी 1) अंतोनी दुमिंग परेरा, जोसेफ दुमिंग परेरा, पॉल दुमिंग परेरा, स्टॅनी दुमिंग परेरा, बेनेटा विल्फेड फरिया च्या तर्फे दस्तएवज प्रवेशासाठी कु.मु. अमीर गफार शेख 2) अमीर गफार शेख यांचेपासून सह दु.नि.ठाणे – 8, यांचेकडील दस्त क्र. 15456/2026 दिनांक:- 31/07/2026 रोजी रक्कम रुपये 0/- मात्र यांस कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जुना सर्वे नं.523, नविन सर्वे नं. 54 हिस्सा नं. 6 एकूण क्षेत्र 1290 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, सह दु.नि.ठाणे -8, यांचेकडील दस्त क्र. 15456/2026 दिनांक:- 31/07/2026 सुची क्र 2, वरुन)