सातबारा Watch

← भाईंदर

Ferfar #9429 · भाईंदर

ठाणे, ठाणे · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-14 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
38/11
Talathi
अमित अशोक मधाळे
First seen
18h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं. ची जमीन 1) गिता चंद्रा को.ऑ.हौ.सोसा.लि. चे (चेअरमन) नारायण नाईक, (सेक्रेटरी) आसिफ अकबर रजा, 2) गिता गंगा को.ऑ.हौ.सोसा.लि. (चेअरमन) मोहम्मद रियासत अब्दुल रज्जाक , सेक्रेटरी सुष्मा मिश्रा यांनी 1) अेडी जोराम रॉड्रीक्स, फॅमोरेह जोराम रॉड्रीक्स, सीबील स्टॉनली डिसोजा, च्या तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु. भरत मिठालाल जैन 2) मान्यता देणार- मे. सोनम स्पार्क इन्फ्रा लि. तर्फे डायरेक्टर भरत मिठालाल जैन यांचेपासून सह दु.नि.ठाणे –4, यांचेकडील दस्त क्र. 19621/2025 दिनांक:- 12/09/2025, रोजी रक्कम रुपये 1/- मात्र कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन :- जुना सर्वे नं. 549, नविन सर्वे नं.38 हि.न. 11 एकूण क्षेत्र 3890 चौ.मी.पैकी क्षेत्र 1000 चौ.मी. (नोंद :- वर्दी अर्ज, मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचेकडील जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम 20/एसआर 571 /43/26 दिनांक. 22/01/2026, मा. जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी, ठाणे नागरी संकुलन, ठाणे यांचेकडील जा.क्र.युएलसी/टीए/एटीपी/कलम 20 /एसआर 571/413/26 दि. 06/10/2026. सह दु.नि.ठाणे –4, यांचेकडील दस्त क्र. 19621/2025 दिनांक:- 12/09/2025, सुची क्र.II वरुन)