सातबारा Watch

← नवघर

Ferfar #4349 · नवघर

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-24
Objection until
2026-10-10
Certified
—
Gat / Survey
185/6/अ, 185/6/ब
Talathi
तुषार बनाजी खेडकर
First seen
17h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 23/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 24/09/2026लिहुन देणार: 1.पॉल एन्थोनी फर्नांडीस हे स्वत:करिता व रोझ कॅथरिन फर्नांडीस यांचे अखत्यारी म्हणुन 2.रोनॉल्ड एन.लोबो 3. बेट्टी एस.क्रेडो ह्या रेनॉल्ड पी.लोबो यांचे अखत्यारी म्हणुन व स्वत;करिता 4.वरना एन.लोबो हे स्वत:करिता व अज्ञान मुले अनाबेल ए.लोबो ,जारडीन ए,लोबो यांचे अ.पा.क.म्हणुन (खाता क्रमांक2250) यांचे गट/सर्व्हे क्रमांक185/6/अ, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1405 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी व गट/सर्व्हे क्रमांक185/6/ब, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1405 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी हे एकुण क्षेत्र 2810 चौ,मी. त्यांनी लिहुन घेणार : असगरभाई व्ही. वोरा ,दाउदभाई व्ही. वोरा- -, (खाता क्रमांक :-2483)गट/सर्व्हे क्रमांक 185/6/अ लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी. असगरभाई व्ही. वोरा ,दाउदभाई व्ही. वोरा (खाता क्रमांक :-2483)गट/सर्व्हे क्रमांक 185/6/ब लागवडीयोग्य क्षेत्र 0.1340 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0065 हे.आर.चौ.मी. यांना दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2168 दिनांक 29/12/1989 प्रमाणे रक्कम रुपये 151000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले. नोंद-वर्दी अर्ज,सुची क्र.2,दुय्यम निंबधक ठाणे 1 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2168 दिनांक 29/12/1989 व मा.अपर तहसिलदार मिरा भाईंदर यांचेकडील पत्र जा.क्र.महसुल/हक्कनोंद-2/कावि-271/2026 दि.22/09/2026 वरुन नोंद केली असे.