Ferfar #4368 · नवघर
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33/10
- Talathi
- तुषार बनाजी खेडकर
- First seen
- 28h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/10/2026लिहुन देणार:-
गणेश भालचंद्र पाटील ,भावना गणेश पाटील,प्रसाद गणेश पाटील (खाता क्रमांक1851) यांचे गट/सर्व्हे क्रमांक33/10, लागवडीयोग्य क्षेत्र 0.0608 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0558 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
गोपालजी के.व्दिवेदी,नितेश बी.हेडपारा,जतिंदर सिंह एच.भसीन,नवीन डी.पाटील ,हसतमुख आर.पाटील व राजेश प.पटेल(खाता क्रमांक :-1852)गट/सर्व्हे क्रमांक 33/10 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0558 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0050 हे.आर.चौ.मी.
यांना दुय्यम निंबधक ठाणे 4 जिल्हा ठाणे यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 16041 दिनांक 23/09/2022 प्रमाणे रक्कम रुपये 1500000 घेऊन खरेदी दिली. तथापि तदनंतर वरिल क्षेत्राबाबत मा.दिवाणी न्यायालय क.स्तर मिरा भाईंदर यांचेकडील स्पेशल आर.सी.एस.नं.847/2025 दि.24/03/2026 अन्वये सह दु.नि.ठाणे 2 यांचे कन्सेंट डीड दस्त क्र.14835/2026 प्रमाणे गोपालजी के.व्दिवेदी,नितेश बी.हेडपारा,जतिंदर सिंह एच.भसीन,नवीन डी.पाटील ,हसतमुख आर.पाटील ,राजेश प.पटेल व गणेश भालचंद्र पाटील यांनी भरत भालचंद्र पाटील,हेंमराज भालचंद्र पाटील व रंजना भानुदास पाटील यांना कन्सेंट डीड करुन दिल्याने सातबारा सदरी तशी नोंद केली असे.