Ferfar #3019 · गोडदेव
ठाणे, ठाणे · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 4/14
- Talathi
- तुषार बनाजी खेडकर
- First seen
- 22h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.जिउनि/ठाणे/ममाहस/क.11(3)/2316/सन 2021 दि.27/05/2021 अर्ज क्र.279/2021 च्या अनुषंगाने झालेल्या खरेदीखताने (मानीव अभिस्तांतरण पत्र) बाजुस दाखल केलेल्या स.नं ची जमीन हरी पांडूरंग बिल्डिंग नं. बी को.ऑप.हौ.सोसा.लि. तर्फे 1.) चेअरमन – संतोष दामोदर उत्तेकर 2.) सेक्रेटरी- उदय रविंद्र सावंत 3) खजिनदार- अमोल अशोक सावंत लिहुन देणार- सुनंदा प्रभाकर म्हात्रे, वैशाली प्रभाकर म्हात्रे, किर्ती प्रभाकर म्हात्रे, सीमा प्रभाकर म्हात्रे, तृप्ती प्रभाकर म्हात्रे, रोशन प्रभाकर म्हात्रे, तुळशीदास दत्तु म्हात्रे, चंद्रकांत दत्तु म्हात्रे, हरेश्वर दत्तु म्हात्रे, नरेश दत्तु म्हात्रे, दि. इस्टेट इन्व्हेस्टमेंट कं.प्रा.लि. च्या तर्फे अधिकृत स्वाक्षरीकर्ता सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या तर्फे अधिकृत सही करणारे किरण सोनवणे मान्यता देणार- मे. यशोधन बिल्डर्स ॲन्ड डेव्हलपर्स यांच्या तर्फे सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांच्या तर्फे अधिकृत सही करणारे किरण सोनवणे यांपासून र.रु. 1 मात्रला दि. 25/03/2022 रोजी मा.सह दु.निबंधक ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत (मानीव अभिहस्तांतरण पत्र) दस्तनोंद 5131/2022 दि.25/03/2022 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे.
(नोंद-इंडेक्स 2, मा.सह दु.निबंधक ठाणे 4 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत (मानीव अभिहस्तांतरण पत्र) दस्तनोंद 5131/2022 दि.25/03/2022 सक्षम अधिकारी तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था ठाणे यांचेकडील आदेश जा.क्र.जिउनि/ठाणे/ममाहस/क.11(3)/2316/सन 2021 दि.27/05/2021 अर्ज क्र.279/2021 व मा.अपर जिल्हाधिकारी व सक्षम प्राधिकारी ठाणे नागरी संकुलन ठाणे यांचे आदेश क्र.युएलसी/टिए/एटीपी/कलम-20/एसआर/561/170/26 दि.30/04/26 अन्वये नोंद.
स.नं. 4/14 (जुना स.नं.78) क्षेत्र 1297 चौ.मी एवढे क्षेत्र.