सातबारा Watch

← मिरे

Ferfar #3051 · मिरे

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-15
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
113/4
Talathi
वंदना दिंगबंर आव्हाड
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन रफिक आबिद पटेल यांनी 1. ताराबाई वामन पाटील 2.हरिचंद्र लक्ष्मण भोईर 3.जयेश नारायण भोईर 4. प्रमिला नारायण भोईर 5.हरिश्चंद्र लक्ष्मण भोईर यांचेपासून र.रु.49,50,000/- (अक्षरी एकोणपन्नास लाख पन्नास हजार रु. मात्र) यास दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. THN7-20385/2026 दि.06/10/2026 अन्वये कायम खरेदी घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे. जमिनीचे वर्णन – सर्वे नं. 113/4 क्षेत्र 130 चौ.मी. नोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे 7 यांचेकडील नोंदणीकृत खरेदीखत दस्त क्र. THN7-20385/2026 दि.06/10/2026 अन्वये