सातबारा Watch

← काशी

Ferfar #1975 · काशी

ठाणे, ठाणे · JSON

Type
मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-07-16
Objection until
2026-08-13
Certified
—
Gat / Survey
22/3
Talathi
वंदना दिंगबंर आव्हाड
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र#माहिती मिळालेचा दिनांक:- 08/07/2026# फेरफाराचा दिनांक:- 16/07/2026बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमिनीस मेघजीभाई परमानंद देवलिया यांचे नाव दाखल असुन ते दि.02/10/2024 रोजी मयत झाले असुन मृत्युपुर्वी त्यांनी त्यांचा मुलगा राजेश मेघजीभाई देवलिया यांना मा.दुय्यम निबंधक सह.दु.नि.बोरिवली 6 यांचेकडील सुची क्र.3 मधील दस्त क्र.6940/2023, दि.10/04/2023 अन्वये नोंदणीकृत मृत्युपत्र करुन दिल्याने 7/12 चे कब्जेदार सदरी दाखल असलेले मेघजीभाई परमानंद देवलिया हे नाव कमी करुन राजेश मेघजीभाई देवलिया यांचे नाव दाखल केले असे.सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्यावत करणेकामी केली असे. जमिनीचे वर्णन स.नं. हि.नं क्षेत्रफळ (चौ.मी.) 22/3 940 (नोंद :- 1) वर्दी अर्ज, 2) मा.दुय्यम निबंधक सह.दु.नि.बोरिवली 6 यांचेकडील सुची क्र.3 मधील दस्त क्र.6940/2023, दि.10/04/2023 अन्वये