सातबारा Watch

← काशी

Ferfar #1982 · काशी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-08-20
Objection until
2026-09-17
Certified
—
Gat / Survey
16/5/अ, 17/4/अ, 17/4/क, 17/4/ब, 17/6, 23/5, 98
Talathi
वंदना दिंगबंर आव्हाड
First seen
20h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा संपूर्ण विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/08/2026# फेरफाराचा दिनांक:- 20/08/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन सिकंदर मोहम्मद रझा रसुल शाह यांनी 1.मार्गारेट बर्नाड चावीस यांचेपासून र.रु.1,50,00,000/- (अक्षरी एक करोड पन्नास लाख रु.मात्र) यास दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे-8 यांचेकडील दस्त क्र.16708/2026 दि.17/08/2026 अन्वये कायम खरेदी केली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे. जमिनीचे वर्णन – सर्वे नं. 17/6 क्षेत्र 10 चौ.मी. सर्वे नं.17/4ब क्षेत्र 105 चौ.मी. सर्वे नं. 17/4अ क्षेत्र 136 चौ.मी. सर्वे नं. 23/5 क्षेत्र 66.66 चौ.मी. सर्वे नं. 16/5अ क्षेत्र 43.66 चौ.मी. सर्वे नं. 17/4क क्षेत्र 101 चौ.मी. सर्वे नं. 98 क्षेत्र 94.33 चौ.मी. नोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.ठाणे-8 यांचेकडील दस्त क्र.16708/2026 दि.17/08/2026 अन्वये