सातबारा Watch

← काशी

Ferfar #2000 · काशी

ठाणे, ठाणे · JSON

Type
खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-23
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
54/1
Talathi
वंदना दिंगबंर आव्हाड
First seen
24h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी (अविभाज्ज हिस्सा अंशतः विक्री)#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026 बाजुस दाखल केलेल्या स.नं.ची जमीन अरुण गजानन पाटील व इतर यांचे सामाईक नावे दाखल असून 1. मे.अन्नपुर्णा इस्टेट तर्फे भागीदार गोपालजी के.द्विवेदी तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.म्हणून योगेश भालचंद्र म्हात्रे 2. मे.अन्नपुर्णा इस्टेट तर्फे भागीदार पुष्पलता गोपालजी द्विवेदी तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.गोपालजी के.द्विवेदी तर्फे दस्तऐवज प्रवेशासाठी कु.मु.म्हणून योगेश भालचंद्र म्हात्रे यांनी अरुण गजानन पाटील यांचेपासून विनामोबदला यास दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील नोंदणीकृत अदलाबदली/ डीड ऑफ एक्सचेंज दस्त क्र. 12010/2026 दि.01/10/2026 अन्वये अदलाबदलीने घेतली असे. सदरची नोंद अधिकार अभिलेख अद्ययावत करणेकामी दाखल केली असे. जमिनीचे वर्णन – सर्वे नं. 54/1 क्षेत्र 0.0600 हे.आर. नोंद – वर्दी अर्ज, दुय्यम निबंधक सह दु.नि.भिवंडी 3 यांचेकडील नोंदणीकृत अदलाबदली/ डीड ऑफ एक्सचेंज दस्त क्र. 12010/2026 दि.01/10/2026 अन्वये